Job 21:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू कदाचित् म्हणशील ‘मला चांगल्या माणसाचे घर दाखव. आता मला दुष्ट माणसे कोठे राहतात ते दाखव.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही म्हणता, ‘सरदाराचा वाडा कोठे राहिला आहे? दुष्ट राहत असत तो डेरा कोठे टिकला आहे?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे, ज्यात दुष्टाचा डेरा होता?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे.