Job 21:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तू प्रवाशांबरोबरच बोलला असशील आणि तू त्यांच्याच गोष्टी खऱ्या धरुन चालशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही देशाटन केलेल्यांना विचारले नाही काय? त्यांचे दाखले तुम्हांला पटले नाहीत काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय? आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष दिले नाही काय—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय,