Job 21:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर. माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला बोलू द्या म्हणजे मी बोलतो; माझे बोलणे संपल्यावर खुशाल माझा उपहास करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी बोलत असताना धीर धरा, त्यानंतर खुशाल माझी थट्टा करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.