Job 21:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संकटे कोसळतात तेव्हा दुष्ट माणसे त्यातून वाचतात. देवाच्या क्रोधातून ते सहीसलामत सुटतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे की अरिष्टाच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात; क्रोधाच्या दिवशी असे लोक निभावतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो, आणि क्रोधाच्या दिवशी ते सोडविले जातात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील.