Job 21:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्टांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना कुणी शिक्षा करत नाही. त्यांच्या तोंडावर कुणी त्याबद्दल टीका करीत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या वर्तनाविषयी त्याच्या तोंडावर कोण बोलेल? त्याच्या कृतकर्माचे प्रतिफळ त्याला कोण देईल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उघडपणे त्यांना कोण दोष लावणार? त्यांनी जे केले आहे, त्याचे प्रतिफळ त्यांना कोण देणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील?