Job 21:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणूस स्मशानात गेल्यावर तेथील रक्षक त्याच्या थडग्याची देखभाल करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला कबरेत पोचवतील; त्याच्या थडग्याची रखवाली करतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते, आणि त्यांच्या धोंड्यावर पहारा ठेवतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्यास कबरेकडे नेतील, त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील.