Job 21:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून दरीतली माती देखील दुष्ट माणसाठी सुखावह असेल. व त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दरीतली ढेकळे त्याला गोड लागतील; जसे पूर्वीचे असंख्य लोक गेले तसे सर्व लोक त्याच्या मागून जातील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दरीतील माती त्याला गोड लागते; असंख्य त्यांच्यापुढे गेले आहेत, आणि सर्व लोक त्यांचे अनुसरण करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील