Job 21:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन करु शकणार नाही. तुमची उत्तरे माझ्या उपयोगाची नाहीत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्या उत्तरात दगा भरलेला आहे, तर तुम्ही माझे व्यर्थ सांत्वन का करता?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तर तुमच्या निरर्थक शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन कसे कराल? कारण तुमची प्रत्युत्तरे केवळ असत्य आहेत!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.”