Job 21:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्याकडे बघितल्यावर तुला धक्का बसेल. तुझे हात तोंडावर ठेव आणि माझ्याकडे अचंब्याने बघत रहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्याकडे चित्त देऊन विस्मित व्हा. आपल्या तोंडाला हात लावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्याकडे पाहा आणि भयचकित व्हा; आपल्या मुखावर आपला हात ठेवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव.