Job 21:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्यावर आलेल्या प्रसंगांचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला आठवण झाली की मी घाबरा होतो; माझ्या देहाला कंप सुटतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याविषयी मी विचार करतो, त्यावेळी मी भयभीत होतो; भीतीने माझे शरीर थरथर कापते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.