Job 21:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्ट का जिवंत राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते, वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?