Job 22:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटांनी तू घाबरुन जात आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणूनच तुला चोहोकडून पाशांनी घेरले आहे; भीतीने तुला अकस्मात घाबरे केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे, अकस्मात आलेली संकटे तुला का भयभीत करतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस.