Job 22:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चहुबाजूंनी वेढला आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काळोख आणि महापूर तुला व्यापून टाकत आहेत, हे तुला दिसत नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतका अंधकार का आहे की तुला दिसत नाही, आणि जलांच्या पुराने तुला का झाकून टाकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस.