Job 22:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो. तारे किती उंचावर आहेत ते बघ. देव सर्वात उंच ताऱ्यांमधून खाली वाकून बघतो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाचा निवास उंच गगन आहे ना? अतिशय वरच्या तार्यांकडे पाहा, ते किती उंच आहेत!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय? आणि अतिउंच असलेल्या त्या तार्यांकडे बघ!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत.