Job 22:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी त्याने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली होती; दुष्टांची मसलत माझ्यापासून दूर असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली, म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर राहतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे.