Job 22:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चांगले लोक दुष्टांचे निर्दालन झालेले पाहतील आणि संतोष पावतील. भोळे लोक वाईट लोकांना हसतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून नीतिमान आनंद पावतात; निर्दोष जन त्यांचा उपहास करून म्हणतात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नीतिमान दुष्टांचा नाश झालेला पाहून हर्ष करतील; निर्दोष लोक त्यांचा उपहास करतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात.