Job 22:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“खरोखरच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘खरोखर आमच्या विरोधकांचा उच्छेद झाला आहे. अग्नीने त्यांच्या संपत्तीचा शेष खाऊन टाकला आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणतील, ‘खचितच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे, अग्नीने त्यांची संपत्ती भस्म केली आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.