Job 22:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू जर काही करायचे ठरवलेस तर तू त्यात यशस्वी होशील. आणि तुझा भविष्यकाळ खरोखरच उज्ज्वल असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल; तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल, आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.