Job 22:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमचे योग्य तऱ्हेने जगणे देवाला काही मदत करते का? नाही. तुम्ही त्या सर्वशक्तिमान देवाचे अनुसरण केलेत तर त्यातून त्याला काही मिळते का? नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू नीतिमान असलास तर तेणेकरून सर्वसमर्थाला काही सुख होते काय? तू सात्त्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद? तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय?