Job 22:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“नाही. तो तसे करतो कारण तू खूप पाप केले आहेस. ईयोब, तू पाप करणे कधीच थांबवले नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी दुष्टाई मोठी आहे; तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझी दुष्टता पुष्कळ नाही का? तुझे अपराध अनंत नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना?