Job 22:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी आणि अन्न दिले नसशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
थकल्याभागलेल्यांना तू पाणी दिले नाहीस, भुकेलेल्यांना अन्न घातले नाहीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
थकलेल्यांना तू पाणी दिले नाही आणि तू भुकेल्‍यांपासून अन्न राखून ठेवलेस,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही.