Job 23:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले आहे; मी त्याचा मार्ग धरून आहे; त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे; दुसरीकडे न वळता मी त्यांच्या मार्गावरच राहिलो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही.