Job 23:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या चेहऱ्यावरच्या काळ्या ढगाप्रमाणे आहेत. परंतु तो काळोख मला गप्प बसवू शकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंधकारामुळे मला दहशत वाटली असे नाही. घोर अंधकाराने माझे मुख झाकले म्हणून मला भय वाटते असे नाही
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो, परंतु तो मला गप्प करू शकला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.”