Job 23:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तरीही मी आज कडवटणे तक्रार करीन. का? कारण मी अजूनही दु:खी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अजूनही माझे गार्हाणे हटवादाचे आहे; त्याचा प्रहार माझ्या विलापाहून भारी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आज देखील माझे गार्हाणे कडू आहे; मी कण्हत असतानाही परमेश्वराचा हात माझ्यावर भारी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे.