Job 23:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग माझी फिर्याद मी त्याच्यापुढे मांडली असती; माझ्या तोंडून भरपूर मुद्दे निघाले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर माझा वाद मी त्यांच्यापुढे ठेवली असता माझी बाजू त्यांच्यापुढे सविस्तर मांडली असती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. माझ्या मुखाने सतत वाद घातला असता.