Job 23:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला काय उत्तर देतो ते मला समजले असते; तो मला काय म्हणाला असता ते मी लक्षात घेतले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मला काय उत्तर देतील हे मी बघेन, आणि त्यांचे म्हणणे मी स्वीकारेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते.