Job 23:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी सत्यप्रिय माणूस आहे. देव मला माझी गोष्ट सांगू देईल. नंतर माझा न्यायाधीश मला मुक्त करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याशी वाद करणारा न्यायी ठरला असता; म्हणजे मी एकदाचा माझ्या न्यायाधीशाच्या हातून सुटलो असतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सज्जन त्यांच्यासमोर आपली निर्दोषता सिद्ध करू शकतो, आणि माझ्या न्यायाधीशापासून सर्वकाळासाठी माझी सुटका होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो.