Job 23:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही, मागे गेलो तरी तो तेथे दिसत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु मी जर पूर्वेकडे गेलो तर परमेश्वर तिथे नाही; आणि पश्चिमेकडे गेलो, तिथेही ते मला सापडत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही.