Job 24:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गरीबांजवळ कपडे नसतात. म्हणून काम करताना ते उघडेच असतात. ते दुष्टांसाठी धान्याच्या पेढं्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते नागडेउघडे चोहोकडे फिरतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशी मरतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशीच राहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात, ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.