Job 24:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शहरात मरायला टेकलेल्या माणसांचे दु:खद रडणे ऐकू येते ते दु:खी कष्टी लोक मदतीसाठी हाका मारतात. परंतु देव ते ऐकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाट वस्तीच्या नगरातून त्यांचा विलाप चाललेला असतो; घायाळ झालेल्यांचा आक्रोश होत असतो; पण देव ह्या अधर्माकडे लक्ष देत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरणासन्न असलेल्यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते, आणि घायाळ झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश चालू आहे. तरी देखील परमेश्वर कोणालाही दोष देत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते, घायाळाचा आत्मा आरोळी मारतो, परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही.