Job 24:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात. त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्ष गोळा करु नयेत म्हणून त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाण्यावरून त्वरित वाहून जाणार्‍या पदार्थासारखे ते आहेत; पृथ्वीवरचे रहिवासी त्यांच्या वतनाला शाप देतात; आपल्या द्राक्षांच्या मळ्यांकडील वाटेने त्यांचे पुन्हा येणे होत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत; त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते, की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात, त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो, त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत.