Job 24:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिवाळ्यातल्या बफर्पासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांना थडग्यात नेले जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अवर्षण व उष्णता ही बर्फाचे पाणी नाहीसे करतात; तसाच अधोलोक पापी जनांना नाहीसा करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे उष्णता आणि दुष्काळ वितळलेल्‍या हिमाला शोषून घेते, त्याचप्रमाणे पाप्‍यांची कबर त्यांना ओढून घेते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते.