Job 24:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“लोक शेतातली हद्द दर्शविणाऱ्या खुणा जास्त जमीन मिळवण्यासाठी सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन दुसऱ्या रानात चरायला नेतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही लोक मेरेच्या खुणा सारतात; ते बकर्यामेंढ्या हरण करून चारतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात; चोरी करून आणलेले कळप ते चारतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन स्वच:च्या रानात चरायला नेतात.