Job 24:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात आणि ते विधवांना मदत करायचे नाकारतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अपत्यहीन वंध्येस त्याने ग्रासले; विधवेचे त्याने कधी बरे केले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात, आणि विधवांशी ते दयेने वागत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत, ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत.