Job 24:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात. सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते कंगालाना मार्गातून बाजूला करतात; देशातील दीनदुबळ्यांना एकत्र लपूनछपून राहावे लागते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात देशातील सगळ्या गरिबांना लपून राहण्यास भाग पाडतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात. सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते.