Job 24:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते अन्नाच्या शोधात लवकर उठतात. ते मुलाबाळांना अन्न देण्यासाठी रात्रीपर्यंत काम करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, वनांतल्या रानगाढवांप्रमाणे ते भक्ष्य मिळवण्याच्या उद्योगास बाहेर पडतात; त्यांच्या मुलाबाळांसाठी जंगल त्यांना अन्न पुरवते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रानातील रानगाढवां प्रमाणे, गरीब मनुष्य अन्नासाठी कष्ट करीत भटकतात; पडीक जमिनीतून त्यांच्या लेकरांस भोजन पुरवठा होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात. त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते.