Job 24:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गरीब लोकांना शेतात गवत आणि चारा कापत रात्रीपर्यंत काम करावे लागते. त्यांना श्रीमंतांच्या शेतातली द्राक्षे वेचावी लागतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते शेतात आपल्या गुरांसाठी चारा कापतात, आणि दुर्जनाच्या द्राक्षांच्या मळ्यातली राहिलीसाहिली द्राक्षे वेचतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते रानातून चारा गोळा करतात आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात, आणि ते दुष्टांच्या पिकातील द्राक्षे वेचतात.