Job 24:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना वस्त्रांवाचून उघडे पडून रात्र काढावी लागते, थंडीतही पांघरायला त्यांना काही नसते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते. थंडीत पांघरण्यास देखील त्यांच्याकडे काही नसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.