Job 24:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते डोंगरावर पावसात भिजतात. थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नसते म्हणून ते मोठ्या खडकांना चिकटून बसतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डोंगरावरील पर्जन्यवृष्टीने त्यांना भिजावे लागते; त्यांना कसलाही आश्रय न मिळून खडकालाच बिलगून राहावे लागते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते डोंगरावरील पावसाने भिजतात, आश्रय नसल्याकारणाने ते खडकांना कवटाळून बसतात.