Job 25:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कुठलाही माणूस त्याचे तारे मोजू शकत नाही. देवाचा सूर्य सर्व लोकांवर उगवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या सैन्यांची गणती करता येईल काय? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय? आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?