Job 26:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव जेव्हा धमकी देतो तेव्हा आकाशाला आधार देणारा पाया भयाने थरथरायला लगतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या धाकाने गगनस्तंभ थरथर कापतात व भयचकित होतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात.