Job 26:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“बिल्दद, सोफर आणि अलीफज तुम्ही दुर्बल माणसासाठी खूप मोठे साहाय्य आहात. हो तुम्हीच दुबळ्या हातांना पुन्हा जोमदार बनवले. (हे ईयोबचे बोलणे उपरोधक आहे)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू निर्बळास केवढेसे साहाय्य केले? शक्तिहीन बाहूला तू कितीसा आधार दिलास?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले! एखाद्या शक्ती नसलेल्या हाताला कसे संरक्षण दिले!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.