Job 26:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“विद्वत्ताहीन माणसाला तुम्ही फार चांगला उपदेश केला. तुम्ही किती विद्वान आहात ते तुम्ही दाखवून दिलेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बुद्धिहीनास कशी काय मसलत दिली? तू कितीसे मोठे ज्ञान प्रकट केलेस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला! आणि कोणते प्रचंड अंतर्विचार तुम्ही सादर केले आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले.