Job 26:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मेलेल्या माणसाचा आत्मा भयाने पृथ्वीच्या खाली पाण्यात घाबरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मृतांचे आत्मे जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्‍ये आहेत, जे जलांमध्ये आणि जलांच्या खाली राहतात ते सुद्धा तसेच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.