Job 26:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव पूर्ण चंद्राचा चेहरा झाकून टाकतो. तो त्याच्यावर ढग पसरवतो आणि त्याला लपवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या सिंहासनापुढे आपले मेघ पसरून ते झाकून टाकतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपले मेघ पसरवून, पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.