Job 27:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्याविषयी सांगू शकेन. सर्वशक्तिमान देवाच्या योजना मी तुमच्या पासून लपवणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाच्या करणीविषयी मी तुम्हांला बोध करीन; सर्वसमर्थाचे रहस्य मी छपवून ठेवणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी मी तुम्हाला शिकवेन; सर्वसमर्थाचे मार्ग मी लपवणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुम्हास देवाच्या हाताविषयी शिकविल, सर्वशक्तिमानाच्या योजना मी तुमच्यापासून लपवणार नाही.