Job 27:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. आणि सर्वशक्तिमान देवाकडून दुष्टांना हेच मिळाले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्ट मनुष्याला देवाकडून मिळणारा वाटा हाच; जुलम्याला सर्वसमर्थाकडून वतन मिळते ते हेच;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे, कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. आणि सर्वशक्तिमानाकडून जुलम्यास हेच वतन मिळते.