Job 27:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील. दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची संतती वाढली तर ती तलवारीला बळी पडायची; त्याच्या संतानास पोटभर भाकर मिळणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार; त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील, दुष्ट मनुष्याच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.