Job 27:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याची सर्व मुले मरतील आणि त्याच्या विधवेला दु:ख वाटणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या मागे राहिलेले मरीच्या तडाख्याने मातीआड होतील; त्याच्या विधवा विलाप करणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील, आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राहीलेली सर्व मुले साथीने मरतील, आणि त्यांच्या विधवा विलाप करणार नाहीत.