Job 27:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु चागंल्या माणसाला त्याचे कपडे मिळतील आणि निरपराध्याला त्याची चांदी मिळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी तो वस्त्रे करील ती नीतिमान अंगावर घालील. निर्दोषी त्याचे रुपे वाटून घेईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील, आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील, निर्दोष त्याची चांदी त्यांच्यामध्ये वाटून घेतील.